पंढरपूर एज्युकेशन सोसायटी साठी 45 लॅपटॉपची भेट तसेच डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने सॅनिटरी पॅड वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन भेट.पंढरपूर एज्युकेशन सोसायटी या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्थेसाठी जुन्नर येथील श्री सागर ताजने तसेच धनंजय राजूरकर यांच्या सहकार्याने 45 लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना आ
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेमध्ये तीन मजली विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या अत्याधुनिक स्वच्छतागृहाचे दिमाखात उद्घाटन
Comments