top of page

संस्थेचे संस्थापक

तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो |

P S Kulkarni

कै. पी. एस. कुलकर्णी 

बी. ए . (ऑनर्स) बी. टी.

साहित्य विशारद

T S Abhyankar

कै. टी. एस. अभ्यंकर

बी. एस.सी. बी. टी.

राष्ट्रभाषा कोविद (वर्धा)

कै. गो. दि. भाळवणकर

बी. ए . (ऑनर्स) बी. टी. डी.,

पी. एड. (कांदिवली)

कै. बा. रा. रत्नपारखी 

बी. ए . (ऑनर्स) पहिला वर्ग. 

बी. टी. साहित्य विशारद (पुणे)

राष्ट्रभाषा कोविद (वर्धा)

​फेलो एस. टी. कॉलेज, बेळगाव १९४६-४७ 

कै. एस. सी. पाठक

साहित्य प्राज्ञ पी. टी. (कांदिवली)

07 Magova.jpg

​संस्ठेला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. पुढची आव्हाने कठीण आहेत. पण आम्हाला विश्वास आहे की, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सहकार्य यांच्या जोरावर आम्ही या आव्हानावर निश्चित विजय मिळवू. भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांचे पालन आणि जतन ही आमच्या विद्यार्थ्यांची प्राथमिकता असेल. पुढच्या काळामध्ये आमचे विद्यार्थी राष्ट्रप्रेमी, संस्कारी आणि तंत्रप्रेमी  असलेच पाहिजेत. यासाठी आम्हाला आपल्या मदतीची आवश्यकता आहे. आपण ती कराल याबद्दल विश्वास पण आहे. आपण आम्हाला दिलेली मदत निश्चितपणे सत्पात्री असेल. आयकर खाते कलम क्रमांक ८० जी नुसार आपण आम्हाला दिलेली मदत अयाकरमुक्त राहील. यापुढे हि असेच निरंतर आशीर्वाद आम्हाला लाभावेत. हीच श्री रुक्मिणी पांडूरंग चरणी प्रार्थना . 

S T Abhyankar
Pes Logo

श्री. सुभाष त्रिंबक अभ्यंकर

सचिव

S R Patwardhan

श्री. सुधीर रघुनाथ पटवर्धन

सचिव

laLFkslkBh vkiys vkfFZkd ;ksxnku egRokps vkgs ++ + +

PANDHARPUR EDUCATION SOCIETY

Bank : BANK OF INDIA, (Pandharpur Branch)

Account Number : 071710100013920

IFSC CODE : BKID0000717

​ आयकर खाते कलम क्रमांक ८० जी नुसार आपण आम्हाला दिलेली मदत आयकरमुक्त राहील.

पंढरपूर एज्युकेशन सोसायटी

विद्यमान संस्था कार्यकारिणी सदस्य

श्रीमती वीणाताई य. जोशी                - चेअरमन

श्री. दत्तात्रय सुधाकर कवठेकर          -    अध्यक्ष

श्री. सुर्यकांत गंगाधर वांगीकर          -     सदस्य

श्री. नारायण बाळकृष्ण रत्नपारखी     -     सदस्य

श्री. सुभाष त्रिंबक अभ्यंकर               -     सचिव

श्री. सुधीर रघुनाथ पटवर्धन              -     सचिव

श्री. वामन गोपाळ भाळवणकर         -     सदस्य

श्री. डॉ. अनिल यशवंत जोशी           -     सदस्य

श्री. प्रशांत प्रभाकर परिचारक           -     सदस्य

श्री. Adv मुकुंद मधुकर काणे            -     सदस्य

bottom of page