top of page
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी साठी 45 लॅपटॉपची भेट तसेच डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने सॅनिटरी पॅड वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन भेट.
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्थेसाठी जुन्नर येथील श्री सागर ताजने तसेच धनंजय राजूरकर यांच्या सहकार्याने 45 लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे त्याचबरोबर लॅपटॉपच्या साह्याने अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी हा प्रयत्न करण्यात आल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी याप्रसंगी केले. गेली 75 वर्षाहून अधिक पंढरपूर एज्युकेशन सोसायटी हे संस्था मराठी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा खूप चा
Feb 19


पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेमध्ये तीन मजली विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या अत्याधुनिक स्वच्छतागृहाचे दिमाखात उद्घाटन
शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी रोटरी क्लब पुणे पाषाण, रोटरी क्लब ऑफ पुणे नॉर्थ, रोटरी क्लब जुन्नर शिवनेरी, रोटरी क्लब ऑफ बावधन एलाईट या विविध शाखांतर्फे आर्थिक नियोजनातून साकार झालेल्या सुमारे जवळपास 65 लाख रुपयांच्या तीन मजली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन माजी प्रांतपाल श्री रवित धोत्रे व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्री सुधीर पटवर्धन सर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले या दिमागदार सोहळ्यास पुणे
Jan 27
bottom of page




