द. ह. कवठेकर प्रशालेतील दोन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
- pravinutpat
- Sep 13
- 1 min read
द.ह.कवठेकर प्रशालेच्या शिक्षिका श्रीमती ज्योती (प्रज्ञा) मिलिंद कुलकर्णी-उत्पात यांना त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रांमध्ये अत्यंत उत्कृष्ट योगदान व विद्यार्थी केंद्रित विद्यार्थी प्रेरित ज्ञानदानाच्या कार्याबद्दल खऱ्या अर्थाने कौतुक होत आहे त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पंढरपूर रोटरी क्लब पंढरपूर यांच्यावतीने त्यांना आदर्श शिक्षिका या पुरस्काराने नुकतेच सिंहगड कॉलेज पंढरपूर येथे सन्मानित करण्यात आले

तसेच द.ह.कवठेकर प्रशालेच्या शिक्षिका सौ सोनाली संतोष वरकुटे-इंगळे यांनाही मंगळवेढा येथील दैनिक दामाजी एक्सप्रेस यांच्यावतीने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Comments