C G F फौंडेशन, बेंगलोर, मिटकॉन पुणे व पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कौशल्य विकास केंद्र तर्फे तिसऱ्या बॅच चे सोलर पी.व्ही.इन्स्टॉलर (सुर्यमित्र) या कोर्स चे सर्टिफिकेट वाटप संपन्न
- pespandharpur
- Jun 14
- 1 min read
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द. ह.कवठेकर प्रशाला वीर सावरकर पथ पंढरपूर,कौशल्य विकास केंद्र व युथ फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींना पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव मा.श्री पटवर्धन सर त्याचबरोबर, संस्थेचे संचालक श्री.एस.पी. कुलकर्णी सर तसेच द ह कवठेकर प्रशाले चे मुख्याध्यापक श्री व्ही एम कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले, त्यांनी सोलर प्रशिक्षणार्थी ना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सोलर बॅच चे संयोजक असणारे पुना बिजनेस ब्युरोचे डायरेक्टर श्री प्रसाद तावसे, व्याख्याते श्री गजेंद्र कुलकर्णी, श्री विनय उत्पात निदेशक कौशल्य विकास केंद्र त्याचबरोबर सर्व प्रशिक्षणार्थी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते मार्गदर्शन केले व उपस्थित प्रशिक्षणार्थींना शासकीय प्रमाणपत्र देऊन कार्यक्रम संपन्न झाला .

Comments