top of page

कवठेकर प्रशालेच्या प्रोजेक्टरुम चे उद्घाटन संपन्न

आज कवठेकर प्रशालेच्या प्रोजेक्टरुम चे उद्घाटन पंढरपुर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री.नाना मालक कवठेकर,सेक्रेटरी श्री.सु.त्रिं.अंभ्यंकर,श्री.सु.र.पटवर्धनसर यांचे हस्ते व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे उपस्थितीत संपन्न झाले.



आज पासुन मुलांसाठी सदर I CT लॅब खुली करण्यात आली.


शैक्षणिक साधन म्हणून उपयोग केला जाणार आहे.सर्व पदाधिकारी यांचे मनःपुर्वक अभार.

26 views0 comments

Comentarios


bottom of page