पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेने फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत धवल यश संपादन केले आहे.
पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत प्रशालेतील विद्यार्थी
1) चि. प्रणव किरण धावडकर 280/300 (राज्यात तिसरा)
2) कु.मृण्मयी किरण वहील 234/300
3) कु.श्रेया प्रमोद नाईकनवरे 232/300
4) चि.गौरव सतीश बुवा 232/300
5) कु.गौरी गोविंद भोसले 216/300
6) चि.प्रतीक चंद्रकांत कदम 214/300
तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेतील 08 विद्यार्थी अनुक्रमे
1) कु.मृगजा महादेव कदम.262/300
2) चि.ओमराजे अंकुश नामदे.252/300
3) कु.रिया प्रमोद गायकवाड. 246/300
4) प्रणिती अशोक क्षीरसागर 222/300
5) चि.ओंकार शिवाजी चव्हाण.216/300
6) चि.राजवर्धन कुमार पाटील. 214/300
7) कु.सायली समीर कुलकर्णी. 208/300
8)चि.विनित विजय शिंदे. 208/300
या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. द.ह.कवठेकर प्रशालेतील 14 विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभधारक ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रशालेतील शिक्षक श्री. एस.आर.गवळी सर, सौ. मीरा इरकल, सौ. भाग्यश्री सोलापूरे मॅडम, सौ. कविता गायकवाड मॅडम,श्री.आर.डी.जाधव सर,श्री. समीर दिवाण सर यांनी केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही. एम. कुलकर्णी सर उप मुख्याध्यापक श्री. आर. जी. केसकर सर पर्यवेक्षक श्री. एम. आर. मुंढे सर, श्री. जी. एस. पवार सर यांनी केले.
Comments