top of page

तालुका विज्ञान प्रदर्शनात कवठेकर प्रशालेच्या उपकरणाची जिल्हास्तरासाठी निवड

कर्मयोगी विद्या निकेतन पंढरपूर येथे दि.18 व 19 डिसेंबर रोजी तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

6 ते 8 गटातुन चि.योगीराज कदम 8 वी ड या विद्यार्थ्याने तयार केलेल्या उपकरणाला दुसरा क्रमांक मिळाला.



जिल्हा पातळीवर होणार्‍या प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल,संस्थेचे सचिव मा.श्री.पटवर्धनसर श्री.अभ्यंकरसर अध्यक्ष श्री.नानामालक कवठेकर,सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक,सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधु यांचे वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या.

13 views0 comments

留言


bottom of page