कवठेकर प्रशालेच्या कु.काव्यांजली पेंडाल हिचा महाराष्ट्र शासन पुरस्कृत जलसंधारण विभागाच्या निबंधस्पर्धेत जिल्हा स्तरावरचा प्रथम क्रमांक
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेच्या कु.काव्यांजली श्रीकांत पेंडाल हिची महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाच्या जलसंधारणाचे...